आपल्याला स्वाभाविकपणे आवडेल तो प्रत्यय घेऊन त्याच्याच ध्यानात मग्न होऊन जाणे.
सहजपणे येणारी कोणतीही प्रवृत्ती, जिचे माणसाला आकर्षण वाटते -- अशा प्रवृत्तीच्या गाभ्यात प्रवेश करून तिचे मूळ शोधून काढण्यासाठी जीवशक्तीचा संवेग लावल्यास, हा संवेग सरतेशेवटी मानवाला चित्तवृत्तीविरामात आणून सोडतो.