एखाद्या गोष्टीची वारंवार पुनरावृत्ती करणे किंवा एखाद्या शब्दाचा अथवा मंत्राचा पुनरुच्चार करणे हा जो 'अभ्यास' या शब्दाचा व्यावहारिक अर्थ आहे, तो अध्यात्मात मुळीच अभिप्रेत नाही.
विश्रांतीकडे, विरामाकडे चित्ताची ओढ होणे आणि त्या विरामामध्ये अवस्थित होऊन बसावेसे वाटणे याला अभ्यास म्हणतात.
वृत्तीशून्य मध्यंतराचा वेळ वाढवण्याचा प्रयत्न.
Popular Posts
-
मराठी भाषेमध्ये 'असणे' आणि 'होणे' अशी दोन क्रियापदे आहेत. 'आहे' हे 'असणे' याचे रूप तर 'झाले' हे ...
-
तप आणि स्वाध्याय यांच्यामुळे पूर्वसंस्कारजन्य वृत्ती निष्प्रभ होतात. त्यांच्याशी सारुप्य पावून जगली जाणारी जीवनरीत अर्थशून्य होऊन बसते. पूर्...
-
पृथ्वी आप (पाणी) तेज वायू आकाश
