वृत्ती - निद्रा ऑगस्ट ३१, २०२६ – by Manoj Nirgudkar निद्राकाळी 'कोणत्याही वस्तूचे भान नाही.' ही चित्ताची जी वृत्ती असते, तिला निद्रावृत्ती म्हणतात. ह्यात तमोगुण वाढला असतो. सत्व वा रज कमी झालेले असतात. यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर करा