अष्टांग योग

  1. यम – बाह्य संबंधांबाबत अनुशासन वा व्रत.
  2. नियम – स्वतःच्या जीवनाबाबत अनुशासन.
  3. आसन – साधनेसाठी बसण्याची / उभे राहण्याची पद्धत.
  4. प्राणायाम – श्वासाचे नियमन.
  5. प्रत्याहार – अंतर्मुखता.
  6. धारणा – एकाच विषयावर चित्त एकाग्र करणे.
  7. ध्यान – धारणेचे सातत्य दिकवणे.
  8. समाधी – धारणेच्या विषयाशी एकरूपता टिकवणे.