ज्ञान

ज्ञानाचे दोन प्रकार
  1. वस्तुज्ञान - वस्तुज्ञानामध्ये वस्तू जाणणारा मी वस्तूहून वेगळा राहतो. हे ज्ञान द्वैतयुक्त असते.
  2. आत्मज्ञान - आत्मज्ञानामध्ये आत्मा जाणणारा मी आत्म्याहून वेगळा उरत नाही. हे ज्ञान द्वैतमुक्त असते. या ज्ञानामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय असा भेद राहत नाही. हेच शुद्ध ज्ञान होय.