सिद्धी

सूत्र क्रमांक सिद्धी
२.३५योग्याच्या सान्निध्यात प्राणीमात्रांना आपल्या नैसर्गिक वैरभावाचा पडणारा विसर
२.३६भविष्याचा वेध घेता येणे.
२.३७संपत्ती लाभ
२.३८वीर्यलाभ
२.३९स्वतःच्या पूर्वजन्मांची उकल
२.४०शारीरिक संवेदनक्षमतेचा विकास
२.४१सात्विकता, प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रियजय
२.४२सुख दुःखाच्या पलीकडील आनंदाची प्राप्ती
२.४३कायामनाच्या शुद्धिमुळे इंद्रियसिद्धिंची प्राप्ती
२.४४इष्टदेवतांशी संपर्क
३.१६भूत-भविष्य काळाचे ज्ञान
३.१७प्राण्यांच्या भाषेचे ज्ञान
३.१८स्वतःच्या व इतरांच्या पूर्वजन्मांचे ज्ञान
३.१९दुसऱ्यांचे विचार कळणे
३.२१अंतर्धान पावण्याची शक्ती
३.२२स्वतःच्या मृत्यूचे ज्ञान
३.२३मैत्री, करुणा, हर्ष, उपेक्षा या गुणांची प्राप्ती
३.२४हत्तीसारखे शारीरिक बळ
३.२५सूक्ष्म वा हरवलेल्या वस्तूंचा ठावठिकाणा कळणे
३.२६सूक्ष्म सृष्टीचे ज्ञान
३.२७प्राणशरीरातील सात चक्रांचे ज्ञान
३.२८साक्षी' च्या साहाय्याने मिळणारे ज्ञान
३.२९देहाच्या आंतरिक रचनेचे ज्ञान
३.३०तहान भूक तात्पुरती भागवण्याची क्षमता.
३.३१शरीराची अंतर्बाह्य स्थिरता
३.३२सिद्ध पुरुषांची दर्शने
३.३३प्रतिभेद्वारा सर्वज्ञानी प्राप्ती
३.३४चिताच्या स्वरूपाचे ज्ञान
३.३६प्रतिभेद्वारे शब्द, स्पर्श, रूप, गंध यांचे सूक्ष्म ज्ञान
३.३८पर - शरीर प्रवेशाची विद्या
३.३९अधांतरी चालण्याची विद्या
३.४०बाह्य उपकरणांशिवय अग्नी निर्माण करण्याची विद्या
३.४१अतींद्रिय श्रवणशक्ती
३.४२आकाशगमनाची शक्ती
३.४३मनोदहाच्या पलीकडे नेणारी महाविदेहा सिद्धी
३.४४पंचमहाभुतांवर विजय
३.४५अणीमा - अणुसारखे सूक्ष्म होणे
३.४५महिमा - शरीर ऐच्छिक मोठे करणे
३.४५लघिमा - शरीर हलके करणे
३.४५प्राकाम्य - इच्छापूर्तीचे स्वातंत्र्य
३.४५इशित्व - सर्व वस्तूंवर सत्ता असणे
३.४५वाशित्व - कोणताही प्राणी वश करणे
३.४५कामावसायिता - संकल्प पुरा करण्याचे सामर्थ्य
३.४६निकोप व सुंदर देहयष्टी प्राप्त होणे
३.४७इंद्रीयजय
३.४८मनाच्या वेगाने जाणे
३.४८सृष्टीवर कोणत्याही साधनाविना पूर्ण सत्ता