अकल्पिता वृत्ती

देह म्हणजे 'मी', चित्त म्हणजे 'मी' हा मी-पणा विसरून अगदी निरपेक्षपणे बाह्य व्यवहारात प्रवृत्त होणाऱ्या चित्तवृत्तीला अकल्पिता वृत्ती म्हणतात.