चित्त

पाहिले गेलेले, पाहिल्यामुळे अनुभवास आलेले. अनुभूतींचे मनावर अथवा मेंदूवर अंकित झालेले संस्कारसाफल्य.
चित म्हणजे पाहणे. चित्त म्हणजे पाहिले गेलेले किंवा भूत म्हणून पाहिल्या गेलेल्या अनेक अनुभूतीच्या भुतेंद्रियात्मक अशा संस्कारांचा संच म्हणजे चित्त.
अतीत, भूत व स्वयंप्रकाशशून्य अशा अनुभितींच्या स्मृतींचा संस्कारमय संघात (set).