प्रकृती

समग्र सृष्टी. मानवाने जे निर्माण केलेले नाही व ज्याचे अस्तित्व व प्रवाहित्व हे मानव निरपेक्ष आहे, ते सर्व म्हणजे प्रकृती.